ब्लॉग

विपत्र मोहीम : महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता, वाचता, व लिहता न येणाऱ्या उमेदवारांना राजकीय उमेदवारी देऊ नये याबाबत विनंती अर्ज - Vipatra Campaign Request to not give political candidacy to candidates who cannot speak, read and write Marathi in Maharashtra

विपत्र मोहीम : महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता, वाचता, व लिहता न येणाऱ्या उमेदवारांना राजकीय उमेदवारी देऊ नये याबाबत विनंती अर्ज

मराठी भाषेचा अपमान थांबवा – निवडणूक उमेदवारीसाठी मराठी भाषा अनिवार्य करा! जय महाराष्ट्र! जय मराठी!!  आपल्या महाराष्ट्राची ओळख म्हणजे मराठी […]

इ. १ पासून विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचा सक्तीच्या शिक्षणाच्या विरोधात शिलेदार संतोष मोरे यांच्याकडून मुरबाड शाळेला निवेदन

इ. १ली पासून विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचा सक्तीच्या शिक्षणाच्या विरोधात शिलेदार संतोष मोरे यांच्याकडून मुरबाड मधील अनेक शाळांना निवेदने

मुंबई | १ जुलै २०२५ राज्यातील शालेय शिक्षण विभागाने इ. १ली पासून तीन भाषा शिकवण्याचा घेतलेला निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात

मराठीच्या रक्षणासाठी एकवटली मराठीप्रेमी जनता — शासनाच्या निर्णयांची होळी आणि जाहीर सभेने मुंबईत उमटवला रोषाचा आवाज

मुंबई, २९ जून २०२५ —शालेय शिक्षण विभागाच्या मराठीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी, तसेच तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात, मराठी प्रेमी संस्था, शिक्षक

मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) शिलेदार मेळावा २०२५ | मराठी अस्मिता आणि स्वाभिमानासाठी एकत्र आले मराठी शिलेदार!

मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) शिलेदार मेळावा २०२५ | मराठी अस्मिता आणि स्वाभिमानासाठी एकत्र आले मराठी शिलेदार!

मुंबई, दि. २२ जून २०२५ – मराठी एकीकरण समितीचा राज्यस्तरीय मराठी शिलेदार मेळावा काल प्रभादेवी, मुंबई येथे उत्साहात पार पडला.

मराठीच्या हक्कासाठी ठाम भूमिका – मराठी एकीकरण समितीची मिरा भाईंदर आयुक्त भा. प्र. से. राधाविनोद शर्मा यांच्याशी भेट आणि सकारात्मक चर्चा

मराठी एकीकरण समितीची मिरा भाईंदर आयुक्त भा. प्र. से. राधाविनोद शर्मा यांच्याशी भेट आणि सकारात्मक चर्चा

(दिनांक ०५ जून, २०२५) आज मराठी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक भा. प्र. से. राधाविनोद शर्मा

"मराठी मानबिंदू सन्मान" कार्यक्रम पुण्यात उत्साहात संपन्न — मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि मातृगंध फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

“मराठी मानबिंदू सन्मान” कार्यक्रम पुण्यात उत्साहात संपन्न — मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि मातृगंध फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

पुणे, महाराष्ट्र – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि मातृगंध फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

मराठी एकीकरण समितीने घेतली सचिव श्री. किरण कुलकर्णी यांची भेट; मराठी भाषेच्या हितासाठी सखोल चर्चा 1

मराठी एकीकरण समितीने घेतली सचिव श्री. किरण कुलकर्णी यांची भेट; मराठी भाषेच्या हितासाठी सखोल चर्चा

महाराष्ट्रात मराठी भाषेला योग्य तो मान, उपयोग आणि संवर्धन मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या मराठी एकीकरण समितीने नुकतीच

शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीविरोधात शालेय शिक्षण मंत्र्यांची 'मराठी एकीकरण समिती'शी बैठक

शालेय शिक्षणात हिंदी सक्तीवरून निर्माण झालेल्या वादग्रस्त वातावरणात शिक्षणमंत्र्यांसोबत ‘मराठी एकीकरण समिती’ची सखोल चर्चा

मुंबई, २२ एप्रिल २०२५ राज्यातील शालेय शिक्षणाच्या धोरणांवर सध्या जोरदार चर्चा सुरु असून, विशेषतः हिंदी भाषा शिकण्याची सक्ती हा मुद्दा

शालेय शिक्षणात हिंदी भाषा शिकण्याची सक्ती नको. - मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा राज्यातील शाळांमध्ये तृतीय भाषेच्या स्वरूपात सक्तीने शिकविण्याच्या निर्णयास विरोध व निर्णय तात्काळ मागे घेण्याची विनंती.

  प्रति,मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. विषय : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा राज्यातील शाळांमध्ये तृतीय भाषेच्या स्वरूपात सक्तीने शिकविण्याच्या निर्णयास

वसई विरार महानगर पालिका क्षेत्रात २९ गावे समाविष्ट करण्याबाबतच्या अधिसूचनेला हरकत असल्याबाबत…

/*! elementor – v3.18.0 – 20-12-2023 */.elementor-widget-image{text-align:center}.elementor-widget-image a{display:inline-block}.elementor-widget-image a img[src$=”.svg”]{width:48px}.elementor-widget-image img{vertical-align:middle;display:inline-block} मुखपृष्ठ आमच्या बद्दल कार्य देणगी सभासदत्व संपर्क X /*!

मराठी वापराबाबत शासनाकडून होत असलेली कुचराई आणि मुख्यमंत्र्यांकडून झालेली मराठी भाषेची हेटाळणी

मुखपृष्ठ आमच्या बद्दल पदाधिकारी कार्य ईमेल मोहीम सभासदत्व देणगी संपर्क X मराठी वापराबाबत शासनाकडून होत असलेली कुचराई आणि मुख्यमंत्र्यांकडून झालेली

Scroll to Top