मराठी मोर्चाची ठिणगी आता गावोगावी, राई (भाईंदर) गावात स्थानिक मराठी, आगरी कोळी बांधवांचा एकजुटीचा निर्णय
कार्यभाईंदर (पश्चिम), 3 ऑगस्ट 2025 —राई गावातील राममंदिर परिसर आज संध्याकाळी मराठी एकीकरण समितीच्या हाकेला प्रतिसाद देणाऱ्या शेकडो भूमिपुत्रांच्या उपस्थितीने […]












