का आहेत ज्यू धर्मीय जगात सर्वात यशस्वी व श्रीमंत ?

माझे मित्र :
माझे एक प्राध्यापक मित्र अमेरिकेतील विद्यापीठात ‘काही ठराविक जाती पंथाचे लोक उदा. ज्यू,जैन,पार्षी का यशस्वी व श्रीमंत असतात’ या विषयावर पीएचडी करत आहेत. एक मित्र व बिझनेस कन्सलटंट म्हणून या पी.एच.डी. कामासंदर्भात त्यांचे माझे बरेच बोलणे चालू असते. माझ्या मित्राला हे काम करत असताना अमेरिकेतील विद्यापीठात काही रिसर्च पेपर हाती लागले. त्यात ज्यू धर्मीय लोक जगातील सर्वात जास्त यशस्वी व श्रीमंत का असतात, याबद्दल काही माहिती होती. त्याचाच सारांश आज तुम्हाला मी सांगतोय.

ज्यू लोक:
मुख्यता ईस्राईल, युरोप, अमेरिकेत ज्यू लोक आढळतात. जगाच्या लोकसंख्येच्या फक्त ०.२% एवढीच त्यांची संख्या आहे. सुमारे १ कोटी ४० लाख लोक पूर्ण जगभर; पण जगाच्या ७०% अर्थव्यवस्था, मीडिया, मिलिटरी इत्यादीवर त्यांची पकड आहे. अमेरिकेत ज्यू धर्मीय राजकीयदृष्ट्या सर्वाधिक प्रभावी माणसे मानली जातात. जसे महाराष्ट्रात मराठा प्रभावी आहेत, तसे ज्यू अमेरिकेत. पण मराठा ३०% आहेत ज्यू फक्त ०.२% (इतकी कमी संख्या असतानासुद्धा एवढा मोठा प्रभाव आहे?)

ज्यू व्यक्ती :
काही प्रसिद्ध ज्यू व्यक्तीची नावे बघा, म्हणजे तुमच्या आपोआप लक्षात येईल. अल्बर्ट आइन्स्टाइन (शास्त्रज्ञ), सर्गेई ब्रिन (गुगल संस्थापक), मार्क झुकेनबर्ग (फेसबुक संस्थापक), लॅरी (ओरॅकल संस्थापक), लॅरी पेज (गुगल संस्थापक), अँड्रू (एन्रोन संस्थापक), जॅकोब (जे.पी. मॉरगन), रॉबर्ट (सिटी बॅक संस्थापक), ॲडॉल्फ (न्यूयार्क टाईम्स),बील गेट्स(मायक्रोसॉफ्ट), जिमी (विकीपीडिया संस्थापक), मायकल(डीजनी कार्टून्स), बॅरी(ट्वेन्टीएथ सेन्चुरी फॉक्स), स्टीव्हन स्पीलबर्ग (ज्यूरासिक पार्क दिग्दर्शक व निर्माता), अलबर्ट (वॉरेन ब्रदर्स)… अमेरिकेतील एकूण अब्जाधीशांपैकी सुमारे ४८% अब्जाधीश ज्यू आहेत. बराक ओबामाच्या मंत्रिमंडळात सर्व महत्वाचे मंत्री ज्यू आहेत. मित्रहो, यादी बघून झाले का तुमचे डोळे पांढरे? एवढेच नव्हे तर जगातील ४०% हून अधिक पेटंट व नोबल प्राईस ज्यू लोकांच्या नावावर आहेत.

कोणते गुण आहेत :
मित्रहो, रिसर्च पेपरचा अभ्यास करून मला लक्षात आलेले गुण तुम्हाला सांगतो.

१) शारीरिक दृष्ट्या सक्षम :
प्रत्येक ज्यू व्यक्ती ही शरीराने धष्टपुष्ट असते, उंची ६.२ सरासरी पेक्षा जास्त असते; म्हणजे त्यांचा वंश, आई-वडील, त्यांचे लहानपणी संगोपन खूप चांगले झाले आहे. त्यांचा मेंदू खूप विकसित झाला आहे, त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक क्षमता खूप असते.

२) हाय आयक्यू :
ज्यू लोकांचा आयक्यू हा जगातील कोणत्याही जाती धर्मातील लोकांपेक्षा जास्त असतो, जगातील सर्व लोकांचा विचार करता सरासरी आयक्यू ७९.१% आहे. तर ज्यू लोकांचा सरासरी आयक्यू ११५ आहे. ज्यूंचा आयक्यू जगातील इतर लोकांपेक्षा ४०% अधिक आहे. ज्यू धर्मातील उच्चपदी असलेल्या लोकांचा आय क्यू १४० हून अधिक असतो. आपल्यातील एखाद्या पीएचडी धारक प्राध्यापकाला जेवढे ज्ञान असते तेवढे ज्यू धर्मातील १२ वीच्या विद्यार्थाला असते.

३) सर्वोच्चतेचा ध्यास :
कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पदवी व यश संपादन करण्याचा त्यांचा ध्यास असतो. एखाद्या गोष्टीला ते त्यांचे पूर्ण आयुष्य वाहून घेतात. त्यामुळेच हॉलीवूड सिनेमे, नोबल पुरस्कार, गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट हे त्यांनी बनवले आहे.

४) जगाच्या २५ वर्षे पुढे :
हे लोक नेहमी जगाच्या पुढे २५ वर्षे चालत असतात, आपण स्वप्नातही विचार करत नाही अशा गोष्टीमध्ये हे लोक काम करत असतात.

५) नेटवर्क :
ज्यू लोक व्यापारानिमित्त जगभर पसरले आहेत, त्यांचे जगभरात जबरदस्त नेटवर्क आहे. एकमेकांच्या मदतीने ते प्रचंड वेगाने जगावर अधिराज्य गाजवत आहेत. मी या विषयावर अधिक संशोधन करीत आहे. त्यांचे कोणकोणते गुण आपण घ्यायचे व कसे आपल्या आयुष्यात राबवून श्रीमंत व्हायचे, हे मी तुम्हाला सांगत राहणार आहे, वाचत रहा. त्यातील १% गुण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात राबवून घेऊ शकलात तर सहज कोट्यधीश व्हाल.

६) नवजात शिशू :
ज्यू धर्मात जन्मलेले बाळ हे सरासरी वजनापेक्षा जास्त असते, त्यांचा टाळू हा जन्मताच पूर्ण भरलेला असतो. (आपल्याकडे बाळ जन्मल्यानंतर कित्येक महिने बाळाचा टाळू भरण्यासाठी तेल घातले जाते, कारण आपल्याकडे गर्भवती महिलेचे चांगल्या प्रकारे मानसिक व शारीरिक संगोपन झालेले नसते आणि आपण यशवंत वंशाच्या दिव्याची अपेक्षा करतो.)

७) विवाह चिंता नाही :
ज्यू धर्मात तरुण तरुणींना विवाहाची अजिबात चिंता नसते. आपल्या इच्छेनुसार ते केव्हाही व कोणत्याही आपल्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करू शकतात. त्यांच्या घरात मुलामुलींच्या विवाहाची चिंता व चर्चा अजिबात होत नाही. (आपल्याकडे कामाधंद्यापेक्षा विवाहाची चिंता घरोघरी जास्त आढळते)

८) सेल्फ रिस्पेक्ट :
सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच स्वाभिमान. हा ज्यू धर्मामध्ये त्यांच्या धर्मसाहित्यात लिहला आहे, त्यांच्यातील प्रत्येक व्यक्तीला तो असणे खूप महत्वाचे आहे. बालपणापासून स्वाभिमानाची भावना रुजल्यामुळे ज्यू लोक कुणाच्याही हाताखाली काम करत नाहीत. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणेसाठी स्वत:चे कर्तृत्वाने करून दाखवतात.

९) सर्व ज्यू लोक शहरात राहतात :
गेली शेकडो वर्षे जगातील सर्व ज्यू हे जगभरातील मोठ्या शहरात स्थलांतरित झालेत. शक्यतो एकही ज्यू खेड्यात राहत नाही, त्यामुळे त्यांना सर्व आधुनिक जीवन व संधीशी ताबडतोब संपर्क होतो.

१०) आवडेल ते करा :
ज्यूच्या मुलांना तुम्हाला आवडेल ते करा, अशी मुभा असते.( आपल्यासारखे तू इंजिनीयरिंगबन, मेडिकल कर, बी.एड. कर अशा कुटुंबाकडून अपेक्षा नसतात.)

या सर्व निरीक्षणांकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते, कोणताही समाज केवळ जन्मामुळे यशस्वी होत नाही; तर त्यामागे शिक्षणाला दिलेले प्राधान्य, दूरदृष्टी, शिस्त, नेटवर्किंग, स्वाभिमान, कौटुंबिक संस्कार आणि दीर्घकालीन विचारसरणी यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे कोणत्याही समुदायाकडे अंधानुकरणाने पाहण्याऐवजी त्यांच्या यशामागील सकारात्मक सवयी, कार्यपद्धती आणि मूल्यव्यवस्था समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. जर आपणही शिक्षण, कौशल्यविकास, आर्थिक शिस्त, परस्पर सहकार्य आणि उत्कृष्टतेचा ध्यास या गुणांना आपल्या जीवनात व समाजात रुजवले, तर कोणताही समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकतो. यशाचा वारसा रक्तातून नाही – तो विचार, संस्कार आणि कृतीतून घडतो.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top