महाराष्ट्र ही चळवळीची भूमी , महाराष्ट्र ही आंदोलनाची भूमी. महाराष्ट्र सदैव इतिहासाची अभेद भिंत अन क्रांतीची धगधगती मशाल म्हणून चिरंजीवी आहे. अन्याय हा सहन करण्यासाठी नसतो अन न्याय मिळवण्यासाठी रणांगणात असणारी प्रत्येक हत्यारे ही आपल्या लोकांच्या हितासाठी वापरावीच लागतात. २१ व्या युगाने आम्हाला तंत्रज्ञान दिल आणि आम्ही या तंत्रज्ञान युगात लोक शासकाशी न्याय , हक्क मिळविण्याच एक व्यासपीठ देतोय

sawdassad
sawdassad
सर्व सिनेमागृहात राज्यगीत वाजविण्याबाबत
सर्व सिनेमागृहात राज्यगीत वाजविण्याबाबत
Scroll to Top