मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या पोलीस उपायुक्त श्री राहुल चव्हाण यांचा निषेध आणि कारवाईची मागणी
कार्यमराठीचा अपमान — आता पुरे झालं! महाराष्ट्राच्या भूमीवर, महाराष्ट्राच्या पोलिस खात्यात, मराठी माणसालाच “अरे तुरे” म्हणण्याचं धाडस एका अधिकाऱ्याने दाखवलं […]



