मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसलेली, नोंदणीकृत व स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था केवळ मराठी भाषा, मराठी भाषिकांचे हक्क आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत आहे.

सामान्य माहिती

या वेबसाईटवरील (https://marathiekikaransamiti.org) सर्व माहिती जनसामान्यांच्या जागृतीसाठी आणि माहितीच्या उद्देशाने प्रदान करण्यात आली आहे. आम्ही यातील माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, परंतु यामधील कोणत्याही माहितीच्या अचूकतेस, पूर्णतेस किंवा उपयुक्ततेस आम्ही कोणतेही थेट किंवा अप्रत्यक्ष हमी देत नाही.

राजकीय असंबंध

मराठी एकीकरण समिती ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेली नाही. आमची सर्व कार्ये, उपक्रम व अभियान हे केवळ मराठी भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक व राज्यहिताच्या दृष्टीने असतात.

बाह्य संकेतस्थळे

या वेबसाईटवर इतर संकेतस्थळांचे लिंक्स असू शकतात. हे लिंक्स केवळ उपयोगासाठी दिलेले असतात. त्या संकेतस्थळावरील माहिती, सेवा किंवा उत्पादने याबद्दल मराठी एकीकरण समिती कोणतीही जबाबदारी घेत नाही.

व्यक्त केलेली मते

या वेबसाईटवर व्यक्त केलेली मते व विचार हे लेखक अथवा योगदानकर्त्यांचे वैयक्तिक विचार असतात आणि ते आवश्यकच मराठी एकीकरण समितीच्या अधिकृत भूमिकेशी संबंधित असतील असे नाही.

कायदेशीर अथवा व्यावसायिक सल्ला नाही

या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ सामान्य माहितीपुरती मर्यादित आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर, वैद्यकीय, किंवा व्यावसायिक सल्ल्याच्या स्वरूपाची नाही. विशिष्ट सल्ल्यासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

बदल व अद्ययावतता

या अस्वीकरणामध्ये आणि संकेतस्थळावरील माहितीमध्ये आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता बदल किंवा अद्ययावत करु शकतो.

Marathi Ekikaran Samiti (Maharashtra Rajya) is a non-political, non-profit organization working in the interest of the Marathi language, Marathi-speaking people, and the overall welfare of Maharashtra state.

General Information

The content provided on this website (https://marathiekikaransamiti.org) is for general informational and awareness purposes only. While we strive to keep the information up to date and accurate, we make no representations or warranties of any kind, express or implied, about the completeness, accuracy, reliability, or suitability of the content found on this site.

Not a Political Entity

We clearly state that Marathi Ekikaran Samiti is not affiliated with any political party or agenda. All initiatives, opinions, and campaigns promoted through this platform are solely focused on cultural, linguistic, and regional advocacy for the welfare of Marathi people and Maharashtra.

External Links

Our website may contain links to external websites or resources. We do not control or endorse the content of these external sites and are not responsible for any information, services, or products provided through them. Visiting such links is at your own discretion.

Views and Opinions

Any views or opinions expressed on this website, whether by our team or guest contributors, represent their personal thoughts and not necessarily the official position of Marathi Ekikaran Samiti unless explicitly stated.

No Legal or Professional Advice

The information on this website does not constitute legal, professional, or other official advice. For specific concerns or issues, visitors are encouraged to seek appropriate professional support.

Changes and Updates

We reserve the right to make changes or updates to this disclaimer and the content on our website at any time without prior notice.

Scroll to Top