महाराष्ट्र राज्य शासन

महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे जिल्हे कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा सहा महसुली विभागांमध्ये विभागण्यात आले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात एकूण 33 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या आणि 27,906 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्यात शहरी भागाच्या प्रशासनासाठी २८ महानगरपालिका, २१९ नगरपरिषदा, ७ नगर पंचायती आणि ७ कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यरत आहेत. 

महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग :

महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. विभागानुसार जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे.

क्र.विभागाचे नावमुख्यालयक्षेत्रजिल्ह्यांची संख्याजिल्हेसर्वात मोठे शहर
अमरावती विभागअमरावतीविदर्भअकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिमअमरावती
छत्रपती संभाजीनगर विभागछत्रपती संभाजीनगरमराठवाडाछत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीछत्रपती संभाजीनगर
कोकण विभागमुंबईकोकण

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग

मुंबई
नागपूर विभागनागपूरविदर्भ

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

नागपूर
नाशिक विभागनाशिकखान्देश

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर

नाशिक
पुणे विभागपुणेपश्चिम महाराष्ट्रपुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरपुणे
Scroll to Top