मराठी वापराबाबत शासनाकडून होत असलेली कुचराई आणि मुख्यमंत्र्यांकडून झालेली मराठी भाषेची हेटाळणी
मुखपृष्ठ आमच्या बद्दल कार्य देणगी सभासदत्व संपर्क X मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा ही मागणी दिनांक १४ जानेवारी २०२४ ते दिनांक २८ जानेवारी २०२४ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. तरीही यानिमित्ताने शासनाने कुठेही मराठी भाषेचे कार्यक्रम आयोजित केलेले दिसून आलेले नाहीत. महाराष्ट्रातील महानगरांत नोकरी, व्यवसायानिमित्त महाराष्ट्राबाहेरील समाज फार मोठ्या […]